गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
प्रा. मुनीश्वर बोरकर
संपादक गडचिरोली
कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील बेलगांव येथे आरपिआयचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली तर आरपिआयचे जिल्हा उपाध्यक्ष दशरथ साखरे रिपाई जिल्हा उपाध्यक्ष मारोती भैसारे जेष्ठ नेता रविद्र सहारे तालुका अध्यक्ष प्रमोद सरदारे आदि लाभले होते.
सदर बैठकीत बौद्ध गया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाची धम्म यात्रा गडचिरोली येथे दि. १९ संष्टेंबर २०२५ येत असुन सदर कार्यक्रमात भन्ते विनाचार्य भन्ते आकाश लामा भन्ते ज्ञानज्योती आदिचे मार्गदर्शन लाभणार असुन सुप्रसिद्ध गायक विकास राजा यांच्या भिमगिताचा कार्यक्रमही होणार असल्यामुळे बेलगांव येथील बौद्ध बांधवानी सदर कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन रिपाईचे प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी केले तर दशरथ साखरे यांनी बेलगांव बौद्ध बांधव नेहमीच रिपाईच्या पाठीसी उभा असल्याचा आनंद व्यक्त केला.
सदर बैठकीला हिरालाल जांभुळकर रोशनी लाळे सरिता सहारे जयश्री लाळे भोजराज लाळे दिक्षा उंदिरवाडे जयमाला ढवळे नंदाताई लाळे दिक्षा लाळे पुप्पा जांभुळकर भुमिका लाळे कविता लाळे रेखा जांभुळकर अनिता लाळे आशा राऊत लिलाबाई सहारे भिमराव जांभुळकर यादव ढेंभुर्णे ईश्वर लाळे दशरथ लाळे आदि सहित समता सैनिक दल व रिपाईचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

Post a Comment