आरपीआय कार्यकर्ता मेळावा 3 आक्टोबरला नागपूर येथे...

विदर्भ दखल न्यूज 
संपादक मुनिश्वर बोरकर
 गडचिरोली




गडचिरोली - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (संस्थापक डॉ. बाबासाहेब आंबेडकर ) रिपब्लिकन कार्यकर्ता मेळावा दि. 3 ऑक्टोबर २०२५ दुपारी १२ वाजता अमृत भवन अंबाझरी रोड नागपूर येथे आयोजित करण्यात आलेला आहे.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष रिपाईचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई हे असुन प्रमुख अतिथी म्हणून रिपाई महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जक्कपांजी कांबळे कोषाध्यक्ष रामरावजी दाभाडे रिपब्लिकन विचारवंत रमेशजी जिवने महासचिय प्रशांतजी ढेंगरे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. प्रा. अजितशिंह चहल नागपूर प्रदेशाध्यक्ष प्रकाशजी कुंभे सरचिटणीस शिद्धार्थ सुमन आदिंची उपस्थिती राहणार आहे.
होवू घातलेल्या मेळाव्यास गडचिरोली जिल्ह्यातून बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित राहण्याचे आवाहन रिपाईचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर उपाध्यक्ष दशरथ साखरे उपाध्यक्ष मारोती भैसारे पांडुरंग सावकार ढेभुर्णे सुनिल सहारे प्रमोद सरदारे सोनुजी साखरे ताराचंद नंदेश्वर हर्ष साखरे चोखोबा ढवळे नाजुक भैसारे दिनेश बनकर जिवनाचा मेश्राम रोशन उकेआदिनी केलेले आहे.

0/Post a Comment/Comments