गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
शंकर सेनिगारपु
प्रतिनिधि
सिरोंचा
सिरोंचा - सिरोंचा तालुक्यातील आरोग्य कर्मचारी गेल्या सात दिवसापासून संपावर असल्यामुळे सणासुदीच्या दिवशात सिरोंचा परिसरातील सामान्य नागरिकांचे हाल होत असून बिमार पडणाऱ्या गोरगरीबांना प्राव्हेट डॉक्टराकडे जावे लागत आहे.
शासकिय सेवेत समावेश करावा समान काम समान वेतन या मुद्यावर आरोग्य विभागातील कर्मचारी दि. १९ आगष्ट २०२५ पासुन बेमुदत संपावर गेलेले असुन आजचा सातवा दिवश आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सर्व ५७ कंत्राटी कर्मचारी आंदोलनात समाविष्ठ आहेत ..

Post a Comment