माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग तांगडे चक विरकल यांचे आकस्मिक निधन, शोक सभेला खासदार डॉ. नामदेव किरसान यांची उपस्थिती...

गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
संपादक 
मुनिश्वर बोरकर 
गडचिरोली


सावली - सावली तालुक्यातील चक विरकल चे चंद्रपुर जिल्हा परिषद चे माजी सदस्य पांडुरंग तांगडे यांचे अकस्मित निधन झाले.
पांडुरंग तांगडे यांची राजकिय कारकिर्द ग्रामपंचायत सरपंच पदापासून उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती शिंदेवाही , पाथरी - व्याहाड जि.प क्षेत्रातील सदस्य तर सेवा सहकारी संस्था दाबगांव चे अध्यक्ष कांग्रेसचे निष्ठावंत नेते म्हणून सावली तालुक्यात प्रशिद्ध होते. त्यांचे पश्चात तिन मुली व सुन नातीन अशा परिवार आहे.



पाडुरंग तांगडे यांच्या शोक सभेला खासदार नामदेव किरसान , संचालक संदीप गड्डमवार दिनेश पा. चिडनुलवार तालुका अध्यक्ष नितिन गोहणे , रिपाईचे नेते गोपाल रायपूरे ' पत्रकार संघाचे अध्यक्ष सुरज बोम्मावार , सुनिल बोमनवार , अविनाश पाल , मंगर पाटिल , राजु शिद्दम , किशोर उंदिर वाडे , सभापती विजय कोरेवार , दिनेश चिकारे चंद्रपूर आदि गणमान्य व्यक्ती शोकसभेत उपस्थित राहुन तांगडे यांच्या प्रती आपल्या भावना व्यक्त केल्या.

0/Post a Comment/Comments