विदर्भ दखल न्यूज
गडचिरोली
प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाच्या वतीने गडचिरोली जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक एम रमेश सर यांचे स्वागत
गडचिरोली
गडचिरोली जिल्ह्याचे पूर्व पोलिस अधीक्षक निलोत्पल सर यांचे स्थानांतरण कोल्हापूर जिल्हा पोलिस अधीक्षक पदी झाल्याने त्यांच्या जागी नव्याने गडचिरोली पोलिस अधीक्षक म्हणून रुजू झालेले पोलिस अधीक्षक एम रमेश सर यांचे पुष्पगुच्छ देऊन गडचिरोली जिल्हा प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाच्या वतीने
स्वागत करण्यात आले व भावी वाटचालीस पत्रकार संघाच्या वतीने शुभेछ्या देण्यात आल्या. शुभेछ्या देताना प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाचे गडचिरोली जिल्हा प्रमुख दिनेश बनकर जिल्हा संघटक सोमेश्वर उईके जिल्हा संघटक हर्ष साखरे व संघातील पत्रकार बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.


Post a Comment