शासकिय माध्यमिकआश्रम शाळा गुड्डीगुडम.येथे अनिस तर्फे मार्गदर्शन संपन्न.

विदर्भ दखल न्यूज 
प्रा मुनीश्वर बोरकर 
संपादक गडचिरोली 


अहेरी - अहेरी तालुक्यातील गुड्डी गुड्म येथील शासकिय माध्यमिक तथा प्राथमिक आश्रम शाळेत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती (दाभोडकर) शाखा गडचिरोली चे वतीने अनिसचा कार्यक्रम पार पडला. यात मुख्याध्यापक घोडाम यांच्या अध्यक्षतेखाली अनिस चे राज्य कार्यकारणी सदस्य रामभाऊ डोंगरे नागपूर अनिसचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर अनिस चंद्रपूरचे विनायक रामटेके यांनी वैज्ञानिक दृष्टीकोन व जादुटोणा विरोधी कायदा या विषयावर विशेष जानिव जागृती , विद्यार्थ्यामधे विज्ञानाची ओढ निर्माण व्हावी हा उद्देश ठेवून मार्गदर्शन करण्यात आले तर जादुटोणा बाबतचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले .


कार्यक्रमास अधिक्षक व्ही. बी. तोडचिरकरअधिक्षिका जे . एच. कन्नावार , डि.एच आत्राम चपराशी आत्राम आदिसहीत गुड्डीगुडमआश्रम शाळेचे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments