शालिनीताई गेडाम यांचे अल्पशा आजाराने निधन...

विदर्भ दखल न्यूज 
प्रा. मुनीश्वर बोरकर 
संपादक गडचिरोली 



निधन वार्ता 
गडचिरोली - आरमोरी येथील प्रतिष्ठीत समाज सेविका शालीनी ताई बुधाजी गेडाम बाजार टोलीआरमोरी ७५ यांचे डॉ. गणविर ब्रहपुरी यांच्या खाजगी रुग्णालयात दि. ६ जानेवारी २०२६ सांयकाळी ६ वाजता निधन झाले.
शालीनीताई बुधाजी गेडाम ह्या सेवानिवृत्त शिक्षिका होत्या म. फुले हायस्कुल तथा कनिष्ठ महाविघालय देऊळगाव च्या संचालिका होत्या गडचिरोली जिल्ह्यात प्रशिद्ध समाज सेविका म्हणुन प्रशिद्ध होत्या.




त्यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी असुन त्यांचा निधनामुळे हळहळ व्यक्त होत असुन त्यांची अत्यंयात्रा उद्या दि. ७ जानेवारी ला सकाळी ११ वाजता गाढवी नदिघाटावर नेण्यात येणार असुन त्यांना श्रधांजली अर्पण करण्यात येणार असल्याचे प्राध्यापक शशी गेडाम यांनी कळविले आहे.

0/Post a Comment/Comments