सावंगी पहाडी येथे धम्मदेसना कार्यक्रम 18 व 19 फरवरीला..


विदर्भ दखल न्यूज 
प्रा मुनीश्वर बोरकर 
संपादक गडचिरोली 


गडचिरोली - पुज्य भदन्त महाकस्सप बहुद्देशिय संस्था सावंगी पहाडी वडसा येथे माघ पौर्णीमा निमित्य महाप .रित्राण व धम्मदेसना कार्यक्रम बुधवार दि. १८ व १९ फरवरी २०२६ ला आयोजित करण्यात आलेला आहे.
सदर कार्यक्रमास सन्माननिय भन्ते गण भदन्त धम्मदिप महाथेरो खुटसावरी , भदन्त सुमंगलबोधी महाथेरो अकोला , भदन्त सुगत महाथेरो भंडारा , भदन्त रतनबोधी महाथेरो मुंबई , भदन्त धम्मधर महाथेरो नागपुर , भिक्खु सुगत श्रीलंका भिक्खु मोग्गलान सावंगी भिक्खुनी सुजाता थेरो बोधगया , श्रामनेर आम्रपाली सालेभट्टी आदि लाभणार असुन होवू घातलेल्या महापरित्राण व धम्मदेसना कार्यक्रमास उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक अध्यक्ष भिक्खु कुणालकिर्ती थेरो सचिव भिक्खुणी सुमेधा भन्ते महानाम आदिनी केलेले आहे.

0/Post a Comment/Comments