उमानूर ग्रामपंचायतिकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठे पडले भगदाड.. ग्रामपंचायतचे दुर्लक्ष.....

विदर्भ दखल न्यूज
संपादक मुनिश्वर बोरकर
 गडचिरोली


अहेरी - अहेरी तालुक्यातील सिरोंचा रोडवरील उमानुर गावातुन ग्रामपंचायत कडे जाणाऱ्या रस्त्यावर कलवट असुन कलवट वर मोठे भंगदाड पडले असुन पुढे ग्रामपंचायत कार्यालय व टोला आहे परंतु त्या खंड्डेमय रस्त्यावरून फोर व्हिलर , बैलबंड्डी तर सोडाच परंतु टु व्हिलर ने ग्रामपंचायत कडे जाणे मुस्कील आहे.
सदर रस्त्यावरील कलवट जरी जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत बांधले असले तरी उमानुर ग्रामपंचायत प्रशासनाने सदर खंड्डा बुजवुन रस्ता दुरस्त करायला




 पाहीजे अशी उमानूर ग्रामस्ताची मागणी असुन येथील ग्रामसेवक शिवा पेंदाम व सरपंच यांचे दुर्लक्ष दिसतो. ग्रामसेवक मुख्यालयी राहत नसल्यामुळे त्यांना या रस्त्याचे देणे - घेणे वाटत नसावे परंतु या खंड्डेमय रस्त्यामुळे कास्तकारांना अडचण निर्माण झालेली आहे.

0/Post a Comment/Comments