पळसगाव (जोगीसाखरा )येथे महर्षी वाल्मिकी ऋषी जयंती साजरी...

विदर्भ दखल न्यूज 
आरमोरी ब्युरो 


आरमोरी - तालुक्यातील पळसगाव येथे श्री महषी वाल्मिकी ढिवर समाज संघटना पळसगाव जोगीसाखरा च्या वतीने रामायण रचनाकार महर्षी वाल्मिकी ऋषी यांची जयंती गावात वाजत गाजत मिरवणूक काढुण त्यांच्या प्रतिमेला माल्याकन टाकुण जयंती मोठ्या थाटामाटात गडचिरोली जिल्हा भोई ढिवर समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा.भाग्यवान मेत्राम यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली
यावेळी आरमोरी तालुका भोई ढिवर समाज संघटनेचे अध्यक्ष सुरेश खेडकर सामाजिक कार्यकर्ते दिलीप घोडाम सल्लागार बाबुराव शेन्डे सल्लागार राजेंद्र मेत्राम मगरु वरखडे नितीन नखाते विनोद दुमाने विशाल सोनबावणे गणेश मातेरे शरद वरखडे दिपाली मडावी अशोक भोयर किसन कांबळे कितीलाल पुराम दिवाकर भोयर दिनकर कांबळे बाबुराव कांबळे हरीदास भोयर संदिप काबळे भाऊराव भोयर विजय काबळे विनोद गेडाम सुकदेव भोयर बाजीराव भोयर कमला कांबळे निमला गोधोळे शांता काबळे यासह शेकडो नागरिक महिला युवक उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments