महिलांनी लाडकी बहीण योजनेची ई केवायसी 18 नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करा..


विदर्भ दखल न्यूज 
मुंबई 




मुंबई 
राज्य सरकारची महत्त्वकांक्षी योजना लाडकी बहीण
या योजनेमध्ये पात्र असलेल्या महिला लाभार्थ्यांनी 18 नोव्हेंबर च्या पूर्वी केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी आणि योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेमध्ये पारदर्शकता येण्याकरिता आणि लाडकी बहीण योजना महिलांना नियमितपणे योजनेचा लाभ मिळण्याकरिता इ के वाय सी प्रक्रिया महिला लाभार्थ्यांनी पूर्ण करावी
याकरिता शासनाच्या वतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

0/Post a Comment/Comments