गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
आरमोरी ब्युरो
गडचिरोली - मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान कार्यक्रम ग्रामपंचायत कोजबी येथे ग्रामपंचायतीच्या सरपंच कविता ताडाम यांच्याअध्यक्षतेखाली तर उप सरपंच प्रवीण चहांदे तंटामुक्त समिती अध्यक्ष कृपानंदजी सोनटक्के रामदासाची डोंगरवार पत्रकार दिनेशजी बनकर पत्रकार कोविद सोमणकर ग्रामसेवक चिलबुले सर मुख्याध्यापक प्रशांत ठेंगरे सर जी.प.शाळा कोजबी कविता पाटील सदस्य सौ कुमरे ताई सदश ,पौर्णिमा मानकर ,पूनम बोदेले,लोचना जुमनाके, अश्विनी मसराम सदश ग्रामपंचायत कोजबी डॉ.ब्राह्मणे मॅडम कोपेश कुमरें मुख्याध्यापक जी.प.शाळा लोहारा यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
याप्रसंगी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सोमणकर
महसूल विभागाचे कर्मचारी आरोग्य विभागाच्या डॉ ब्राह्मणे मॅडम यांनी अभियाना बद्दल सविस्तर माहिती सांगितली सदर अभियान हे ग्रामपंचायतीला लाभ मिळवुन देणारे अभियान आहे म्हणुन जास्तीत जास्त लोकांचा सहभाग घेऊन श्रमदानातून गावाचा विकास करायला पाहिजे आपले गाव स्वच्छ ठेवायला पाहिजे तरच गावाचा विकास होईल असे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक कोविद सोमणकर यांनी मार्गदर्शन केले अभियानामध्ये विविध विभागाचे प्रतिनिधी lयांनी अभियानाची सविस्तर विस्तृतपणे माहितीपर मार्गदर्शन केले .
याप्रसंगी अनुरथा मुल्लेवार श्यामलथा घोडाम मैश्याखेत्री ताई अंगणवाडी सेविका पूनम ताई धोटे आरोग्य सेविका आशा वर्कर सयाम ताई,करोडकर ताई,सोनटक्के ताई पिंपळे ताई अंगणवाडी सेविका करपडा ग्रामपंचायतचे कर्मचारी रोशन दुमाने ,मोरेश्वर सयाम, बालू नरुले, दुमाने, साजीश गेडाम यांचे सहित करपडा, सोनपूर, लोहारा,कोजबी
सहीत बहुसंख्य महिला व पुरुष प्रामुख्याने उपस्थित होते.

Post a Comment