गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. गडचिरोलीच्या कार्यालयात "परंपरा लोकहिताची" स्मरणिकेचा प्रकाशन सोहळा संपन्न...

गडचिरोली सुपरफास्ट 
न्यूज वृत्तसेवा 
संपादक 
मुनिश्वर बोरकर गडचिरोली


गडचिरोली - जिल्हा कोअपरेटिव्ह मध्यवर्ती बॅक गडचिरोली च्या सभागृहात परंपरा लोकहिताची चा स्मरणिकेचा प्रकाशन सोहळा पार पडला.
*कार्यक्रम प्रसंगी सहकार महर्षी प्रकाश सावकार यांना माजी आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी पुष्पगुच्छ देऊन दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा* .

*नामदेवराव पोरेड्डीवार यांचा शताब्दी वर्षानिमित्त जिल्हा गौरव पुरस्कार" मा. श्री. दादाजी सिताराम चुधरी, रा. गोगांव यांना देण्यात आला*

*यावेळी आर्थिक वर्ष २०२४-२५ या वर्षात वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना धनादेश वितरण करण्यात आले*

*यावेळी प्रामुख्याने डॉ. प्रशांत बोकारे कुलगुरू गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, सहकार महर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवार, आ. डॉ. मिलिंद नरोटे, मध्यवर्ती सहकारी बँक अध्यक्ष प्रचित सावकार पोरेड्डीवार, सुरेश सावकार पोरेड्डीवार, दादाजी चुधरी, माजी आ. कृणाजी गजबे, माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी, कर्नल विक्रम मेहता, भाजप जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे, पद्मश्री डॉ. परशुराम खुणे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, माजी उपसभापती विलासभाऊ दशमुखे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.*

0/Post a Comment/Comments